मंत्रालयाच्या शासकीय पत्रांवर बोधचिन्हासह येणार ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य !

मंत्रालयाचा प्रशासकीय विभाग, तसेच त्यांच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालये यांच्याकडून निर्गमित होणार्‍या पत्रांवर यापुढे ‘मंत्रालयीन सेवा- महाराष्ट्र शासन’ असे लिखाणाच्या बोधचिन्हासह ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य असणार आहे.

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

विज्ञान प्राण्यांच्या स्थूलदेहाची माहिती सांगते. याउलट कोणत्या प्राण्यांत कोणत्या देवतेचे तत्त्व आहे इत्यादी माहिती अध्यात्मशास्त्र सांगते.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

महाराष्ट्रात ‘प्रिव्हेंशन ऑफ कट प्रॅक्टिस कायदा’ तत्परतेने लागू करावा !

राज्यात ‘कट प्रॅक्टिस’द्वारे रुग्णांची उघडपणे लुटमार चालू आहे. अन्य क्षेत्रांत ज्याप्रमाणे संघटित गुन्हेगारी चालते, त्याप्रमाणे आरोग्याच्या क्षेत्रात ‘कट प्रॅक्टिस’द्वारे संघटित गुन्हेगारी चालू आहे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने कर्णावती (गुजरात) येथील आयडीबीआय बँकेत ‘मानसिक आरोग्य आणि भावनिक संतुलन’ या विषयावर व्याख्यान

‘आयडीबीआय बँके’च्या वतीने ‘निरोगी रहाणीमान आणि यशस्वी व्यावसायिक अन् वैयक्तिक जीवन’ या विषयावर ‘ऑनलाइन’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

जोशीमठाची मानवनिर्मित शोकांतिका !

‘निसर्गावर घाला घालून तथाकथित विकास साधण्याचा प्रयत्न केला, तर पुढे विनाश अटळ आहे’, हे स्पष्ट आहे. यातून धडा घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा निसर्ग प्रत्येक वेळेला मनुष्याला धडा शिकवत राहील. जे नैसर्गिक आहे, ते तसेच ठेवणे आवश्यक आहे.

भारतात धर्मांधांकडून होणार्‍या हिंदूंच्या हत्या कधी थांबणार ?

करीमगंज (आसाम) येथे शंभू कोइरी या १६ वर्षांच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अमीनुल हक याला अटक केली आहे.

अखंड सावधानता बाळगणे आवश्यक !

हिंदू समाज, राष्ट्र, देवस्थाने, भूमी, मुली महिला यांना मुसलमानांपासून वाचवणे नितांत आवश्यक आहे. त्यासाठीच आपल्याला २४ घंटे डोळ्यात तेल घालून वावरले पाहिजे. सध्याच्या घटना पहाता आपल्यासाठी दिवस-रात्र वैर्‍याची झाली आहे.

पालेभाज्या : समज-अपसमज !

‘आपल्याला पालेभाज्या मुद्दाम आणि भरपूर किंवा प्रतिदिन खायची आवश्यकता नसते. ‘जेव्हा खायच्या, तेव्हाही आधी वाफवून, पिळून आणि तेल किंवा तूप यांची फोडणी देऊनच खाव्यात’, असे शास्त्रात सांगितले आहे.

शासकीय नियमांचे कठोर पालन करणारे लालबहादूर शास्त्री !

आज, ११ जानेवारी २०२३ या दिवशी लालबहादूर शास्त्री यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने त्यांच्या जीवनातील एक हृद्य प्रसंग प्रस्तुत करीत आहोत…

अंघोळीसाठी औषधी पाणी

कोणत्याही मोठ्या रोगामुळे आलेला थकवा यांमध्ये अडूळसा, कडूनिंब, निर्गुंडी यांपैकी कोणत्याही एका वनस्पतीची मूठभर पाने अंघोळीच्या गरम पाण्यामध्ये घालून अंघोळ करावी. शक्य असल्यास अंघोळीसाठी पाणी तापवतांनाच त्यामध्ये पाने घालावीत.