
मुंबई, १० जानेवारी (वार्ता.) – मंत्रालयाचा प्रशासकीय विभाग, तसेच त्यांच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालये यांच्याकडून निर्गमित होणार्या पत्रांवर यापुढे ‘मंत्रालयीन सेवा- महाराष्ट्र शासन’ असे लिखाणाच्या बोधचिन्हासह ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य असणार आहे. याविषयी १० जानेवारी या दिवशी शासन आदेश काढण्यात आला आहे. ‘मंत्रालयीन प्रशासकीय सेवांचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य सेवेतील सदस्यांना प्रेरणा देण्याचे आणि कार्याप्रती निष्ठा निर्माण करण्याचे कार्य करत असते’, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
‘नाईट क्लब’ना आता केवळ बंद खोलीत ध्वनीक्षेपकाला अनुमती
आजगाव येथे ग्रामस्थांचा उद्रेक : खाण प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण रोखले !
स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अस्वच्छ उपाहारगृह तुकाराम मुंढे यांनी केले बंद !
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद