संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मुलाच्या नावावर १ लाख ३१ सहस्र रुपयांची वीज थकबाकी !

लाखो रुपयांची थकबाकी होईपर्यंत महावितरणाच्या अधिकार्‍यांनी काहीच केले नाही का ? सामान्यांना वेठीस धरणारे महावितरण लोकप्रतिनिधींच्या नातेवाइकांना पाठीशी घालते, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

कर्नाटकातील पर्यटनासंबंधीचे फलक फाडले !

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर हे फलक लावल्याने मराठीजनांचा रोष उफाळून आला आहे. ‘सी कर्नाटका ए न्यू’ असे कर्नाटक पर्यटन विभागाचे फलक विमानतळावर लावण्यात आले.

सरकारकडून भारताचे इस्लामीकरण ?

सरकारी निधीतून चालू असलेले भारताचे इस्लामीकरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने अल्पसंख्यांक आयोग आणि त्याचे मंत्रालय त्वरित बंद करावेत !

स्वच्छतागृहे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने पिंपळे गुरवमधील (पुणे) नागरिकांची कुचंबणा !

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत शाळा क्रमांक ५४ आणि काळूराम जगताप जलतरण तलावाशेजारी नवीन बनवण्यात आलेले स्वच्छतागृह अनेक मासांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून कार्यालयातच ठेकेदाराचा वाढदिवस साजरा !

२ डिसेंबर या दिवशी एका खासगी ठेकेदाराचा वाढदिवस सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयातील पटलावरच केक कापून साजरा केला.

जिहादी आतंकवादामुळे इस्लाम सशक्त होतो का ?

कर्णावती (गुजरात) येथील जामा मशिदीचे इमाम शब्बीर अहमद सिद्दीकी यांनी ‘निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारी देणारे इस्लामच्या विरुद्ध आहेत आणि ते इस्लामला दुर्बल करत आहेत’, असे म्हटले आहे.

महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोगही हवा !

आज समाजात कौटुंबिक हिंसाचार वाढण्यामागे कायद्याचा धाक नसणे, हे कारण आहे. त्या व्यतिरिक्त कुटुंबव्यवस्थेत कुणावरही संस्कार केले जात नाहीत वा त्यांना धर्मशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे  अशा घटना वाढत आहेत. या रोखण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या विघातक विचारांना नाकारणे हे राष्ट्रीय कर्तव्य !

वेदांच्या शिकवणीकडे दुर्लक्ष करून या संकल्पनेचा स्वीकार केल्यास आपली कुटुंबसंस्था उद्ध्वस्त होईल. त्याचा परिणाम राष्ट्र उद्ध्वस्त होण्यात होईल. म्हणून विवाह किंवा कुटुंब संस्था आपण सुरक्षित राखली पाहिजे आणि हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.

अंगावर किती वेळ ऊन घ्यावे ? 

त्वचेचा जेवढा अधिक भाग उन्हाच्या थेट संपर्कात येतो, तेवढे शरिरात ‘ड’ जीवनसत्त्व अधिक प्रमाणात निर्माण होते.

पोर्तुगीज भाषेला प्रोत्साहन कशासाठी ?

प्रगतीसाठी, परराष्ट्र धोरणांसाठी पोर्तुगालशी व्यवहार करायला ना नाहीच; पण त्यांची भाषा आणि संस्कृती यांना प्रोत्साहन द्यायला गोमंतकात उत्सव कशासाठी ?