निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १०७
‘त्वचेचा जेवढा अधिक भाग उन्हाच्या थेट संपर्कात येतो, तेवढे शरिरात ‘ड’ जीवनसत्त्व अधिक प्रमाणात निर्माण होते. त्यामुळे ऊन घेतांना अंगावर शक्य तेवढे न्यून कपडे असणे लाभदायक असते. चेहरा, कोपरांच्या खालचे हात आणि गुडघ्यांच्या खालचे पाय यांवर प्रतिदिन न्यूनतम १५ मिनिटे कोवळे ऊन घेणे आवश्यक आहे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.११.२०२२)