भविष्यात शेतीच्या हानीचे भ्रमणभाषद्वारे ‘ई पंचनामे’ करणार ! – शंभूराज देसाई, मंत्री, महाराष्ट्र
शेतकर्यांना पीकहानी भरपाई तातडीने मिळावी, पंचनामे लवकरात लवकर व्हावे, यासाठी भ्रमणभाषद्वारे ‘ई-पंचनामे’ करण्याचे ‘ॲप’ विकसित करण्याचे काम चालू आहे.
शेतकर्यांना पीकहानी भरपाई तातडीने मिळावी, पंचनामे लवकरात लवकर व्हावे, यासाठी भ्रमणभाषद्वारे ‘ई-पंचनामे’ करण्याचे ‘ॲप’ विकसित करण्याचे काम चालू आहे.
पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यावरच आर्थिक साहाय्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. कर्जबाजारीपणा, नापीकता या कारणामुळे आत्महत्या झाली, तरच शेतकर्यांना आर्थिक साहाय्य देण्यात येईल.
डॉ. तानाजी सावंत यांनी वर्ष २०२०-२१ आणि वर्ष २०२१ आणि २२ या कोरोनाच्या कालावधीत आरोग्यक्षेत्रात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी चालू आहे असे आश्वासन दिले.
वक्फ कायद्याच्या नावाने भारतियांची संपत्ती हडप केली जात आहे. हा लँड जिहादच असून पंतप्रधानांनी हा पाशवी वक्फ कायदा वेळीच रहित करावा, अशी संघटितपणे जोरदार मागणी करा, असे आवाहन श्री. मनोज खाडये यांनी केले.
‘आपल्या मुलाचे पुढे कसे होणार ?’, ही काळजी त्याच्या आई-वडिलांना असते. याउलट ʻराष्ट्रातील सर्वजण आपलीच मुले आहेत’, या व्यापक भावामुळे संत नेहमी आनंदी असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’मध्ये हिंदुत्वनिष्ठांची संतप्त मागणी
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाचा कोमुनिदादला भूमीचे भाडे वाढवण्याचा आदेश – त्यामुळे पुढील आठवड्यात वागातोर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सनबर्न’ इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक कार्यक्रमासाठी भूमीचे नवे वाढीव दर लागू होणार !
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून करण्यात आला आहे, असा दावा कूपर रुग्णालयात सुशांत सिंह राजपूत यांचे शवविच्छेदन करणारे रूपकुमार शाह यांनी केला आहे.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून एका महिलेवर अत्याचार झाल्याचा आरोप करत २ दिवसांपूर्वी विधान परिषदेत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील २२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ६८ उपकेंद्र यांच्या नवीन प्रस्तावाविषयी सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.