धर्मांधांचा उद्दामपणा !

काही राज्यांमध्ये तर मतांसाठी तेथील स्थानिक सरकार जनतेला वीज, पाणी विनामूल्य देण्याचे आश्वासन देत आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून राज्ये कर्जबाजारी होत आहेत. परिणामी त्या कर्जाचा भार देशावर पडत आहे. अशी फुकट खाण्याची सवय जनतेला लावली, तर देश दिवाळखोरीकडे जायला वेळ लागणार नाही.

‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’त उपस्थित रहाणार्‍या जिज्ञासूंनी केलेले प्रयत्न, त्यांना स्वतःत जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती !

कोरोना महामारीच्या कालावधीत ‘सर्वांना नवसंजीवनी मिळावी’, यासाठी सनातन संस्थेद्वारे ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’चे आयोजन करण्यात आले होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सौ. धनश्री शिंदे यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात (भूलोकीच्या वैकुंठात) अनुभवलेले माहेरपण !

गुरुमाऊलीच्या कृपेने माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन माझे त्रास न्यून झाले. तेव्हा मला गुरुदेवांप्रती सातत्याने कृतज्ञता वाटत होती.