अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार ! – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

राज्यातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ‘प्री-मॅट्रिक’ शिष्यवृत्ती योजना चालू करण्याविषयी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

तुर्कीयेमध्ये सापडले आणखी एक मंदिर !  

तुर्कीयेच्या वान जिल्ह्यात पुरतत्व विभागाने एक गडाच्या केलेल्या उत्खननामध्ये एक मंदिर सापडले आहे. हे मंदिर राजा मेनुआ यांच्या काळातील असल्याचे सांगितले जात आहे.

(म्हणे) ‘मी भारताच्या विरोधात नाही !’  

भारत समर्थक नेपाळी नेते देउबा यांच्या पक्षाशी युती करून नंतर त्यांचा विश्‍वासघात करून भारतविरोधी के.पी. ओली शर्मा यांच्याशी हातमिळवणी करून पंतप्रधान पदी बसलेले प्रचंड यांच्यावर कोण विश्‍वास ठेवणार ?

बिहारमध्ये विवाहित महंमद इझहारने हिंदु नाव धारण करून हिंदु तरुणीची फसवणूक !

महंमद इझहार नावाच्या धर्मांधाने ‘राकेश’ नावाने सामाजिक संकतस्थळांवून बंगालमधील एका हिंदु तरुणीशी संपर्क केला. इझहार याने तिला ओलीस ठेवले होते आणि तो विवाह आणि धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होता.

साहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही चालू !- चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

साहाय्यक प्राध्यापक भरतीविषयी सदस्य महादेव जानकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.

अलीगड येथील अवैध मशीद हटवण्यास गेलेल्या प्रशासनाच्या पथकाला मुसलमानांचा विरोध!

अवैध बांधकाम करून त्याच्यावर न्यायालयाच्या आदेशाने होणार्‍या कारवाईला विरोध करणार्‍यांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले, तरच इतरांवर वचक बसेल !

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार ! – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्याला शिक्षणासाठी अर्थसाहाय्य म्हणून दिली जाते. जर १ ते ८ वी शिक्षण अल्पसंख्याकांना विनामूल्य दिले जात असेल, तर वेगळी शिष्यवृत्ती हवी कशाला ?

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्याकडून राहुल गांधी यांची श्रीरामाशी तुलना !

समस्त काँग्रेसजनांना ‘भरत’ संबोधले !

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालये यांना औषधे आणि यंत्रसामग्री पुरवठ्यासाठी लवकरच निर्णय घेणार ! – गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

‘हाफकीन’ला अनुमाने १ सहस्र ५०० कोटी रुपयांचा निधी दिला; मात्र त्यापैकी अनुमाने ६५० कोटी रुपयांचा निधी विनावापरामुळे परत येण्याच्या मार्गावर आहे.

वडोदरा येथील विश्‍वविद्यालयात ३ दिवसांत २ वेळा झाले नमाजपठण

विहिंपकडून हनुमान चालीसाचे पठण करून विरोध