तुर्कीयेमध्ये सापडले आणखी एक मंदिर !  

तुर्कीयेमध्ये सापडलेले मंदिर

इस्तंबूल (तुर्कीये) – तुर्कीयेच्या वान जिल्ह्यात पुरातत्व विभागाने एक गडाच्या केलेल्या उत्खननामध्ये एक मंदिर सापडले आहे. हे मंदिर राजा मेनुआ यांच्या काळातील असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही या राजाच्या काळातील काही मंदिरे सापडली होती.