‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या विघातक विचारांना नाकारणे हे राष्ट्रीय कर्तव्य !

वेदांच्या शिकवणीकडे दुर्लक्ष करून या संकल्पनेचा स्वीकार केल्यास आपली कुटुंबसंस्था उद्ध्वस्त होईल. त्याचा परिणाम राष्ट्र उद्ध्वस्त होण्यात होईल. म्हणून विवाह किंवा कुटुंब संस्था आपण सुरक्षित राखली पाहिजे आणि हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.

अंगावर किती वेळ ऊन घ्यावे ? 

त्वचेचा जेवढा अधिक भाग उन्हाच्या थेट संपर्कात येतो, तेवढे शरिरात ‘ड’ जीवनसत्त्व अधिक प्रमाणात निर्माण होते.

पोर्तुगीज भाषेला प्रोत्साहन कशासाठी ?

प्रगतीसाठी, परराष्ट्र धोरणांसाठी पोर्तुगालशी व्यवहार करायला ना नाहीच; पण त्यांची भाषा आणि संस्कृती यांना प्रोत्साहन द्यायला गोमंतकात उत्सव कशासाठी ?

हिंदु राष्ट्राची स्थापना आणि साधकांचे रक्षण यांसाठी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दैवी प्रवासात करत असलेले अपार परिश्रम !

या निमित्ताने या सेवेच्या माध्यमातून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ किती कठोर परिश्रम करत आहेत, हे उलगडण्याचा हा प्रयत्न . . .

सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी आणि ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या दत्तजयंतीच्या दिवशी झालेल्या भावभेटीतील अवर्णनीय क्षण !

‘१८.१२.२०२१ या दत्तजयंतीच्या दिवशी पू. (सौ.) संगीता जाधव यांनी पू. सौरभदादांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात भेट घेतली. त्या वेळी झालेले आमचे हे संभाषण…

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत श्री. वाल्मिक भुकन दैवी प्रवासासाठी जातांना ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. रोहिणी वाल्मिक भुकन यांच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा लाभलेला सत्संग !

देवा, शरणागत जिवा चरणी घे आता ।

‘मी’, ‘माझे’, ‘मला’ अशा प्रकारच्या अहंच्या विचारात गुरफटून कृती करणार्‍या अहंभावी मनाला जाणीव करून देण्यासाठी साधिकेला काही ओळी सुचल्या.