प्रशासकीय जिहाद !
देशात सध्या ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, ‘हलाल जिहाद’ आदी जिहादी कारवाया चालू असतांना आता ‘प्रशासकीय जिहाद’ नवीन चालू झाला किंवा त्या दृष्टीने कुणाचे प्रयत्न चालू आहेत, असे जर कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटायला नको.
देशात सध्या ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, ‘हलाल जिहाद’ आदी जिहादी कारवाया चालू असतांना आता ‘प्रशासकीय जिहाद’ नवीन चालू झाला किंवा त्या दृष्टीने कुणाचे प्रयत्न चालू आहेत, असे जर कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटायला नको.
राज्यशासनाने सार्वजनिक वाहतूक सेवेतून पोलिसांना विनामूल्य प्रवासाचा निर्णय रहित केला आहे. त्यामुळे यापुढे पोलिसांना कोल्हापूर परिवहनचा (‘के.एम्.टी.’चा) प्रवास तिकीट काढूनच करावा लागणार आहे.
मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने संपूर्ण तमिळनाडू राज्यात मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य राखण्यासाठी भ्रमणभाष वापरण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.
योगी अरविंद यांचे भारतीय राजकारणाविषयीचे चिंतन, भारताची आध्यात्मिक शक्ती आणि ब्रिटीश अन् परकीय आक्रमक यांच्याविरोधात लढा चालू असतांना भारत जिवंत कसा राहिला, यांविषयीचे विचार येथे देत आहोत.
झाडांना उपजतच असलेली ही प्रतिकारक शक्ती नेहमी कार्यरत ठेवण्याचे काम पालापाचोळा इत्यादी कुजून बनलेली सुपीक माती (ह्यूमस) करते.
शालेय वयातच मनाची जडघडण होत असल्याने विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच साधना, धर्म, अध्यात्म यांचे धडे मिळाल्यास त्यांचे मनोबल उंचावेल. अभ्यासक्रमात राष्ट्र-धर्माचा जाज्वल्य अभिमान असलेल्या राष्ट्रपुरुषांच्या चरित्रांचा समावेश हवा.
अशा भाषेला पंडित नेहरू यांनी ‘मृतभाषा’ म्हटले होते. संस्कृत भाषेमुळे मानवाला शांती मिळून संगणकाला सर्वांत जवळची भाषा म्हटले आहे. तिला ‘मृतभाषा’ म्हणणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
आजकाल हाडांची घनता मोजण्याची चाचणी (बोन मिनरल डेंसिटी टेस्ट) केल्यास बहुसंख्य लोकांमध्ये हाडांची घनता न्यून असल्याचे लक्षात येते. याचे एक मुख्य कारण म्हणजे पालटत्या जीवनशैलीमुळे अंगावर ऊन न पडणे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जून २०१९ मध्ये संपन्न झालेल्या ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात’ मुंबई येथील सौ. मीनाक्षी शरण यांनी ‘भारतातील धर्मांतराची मुळे’, याविषयी मांडलेले विचार येथे देत आहोत.
१९ डिसेंबरपासून चालू होणार्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘राज्य किसान सभे’च्या वतीने विधानभवनावर शेतकर्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.