राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर जाण्याचे आवाहन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर जाण्याचे आवाहन केले.
सातारा येथील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या थडग्याजवळील अवैध बांधकाम १० नोव्हेंबर या दिवशी शासनाने पाडले; मात्र अशाच प्रकारचे अवैध बांधकाम राज्यातील विशाळगड, लोहगड, कुलाबा, दुर्गाडी, मलंगगड, माहीम, शिवडी आदी गडांवर विस्तारत आहे.
दौंड तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायतीचे ‘लेटरहेड’ आणि शिक्का वापरून, तसेच सरपंचांची बनावट स्वाक्षरी करून येथील पीर देऊळाची ४ एकर भूमी ‘महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ संभाजीनगर’ यांच्याकडे नोंद करण्यासाठी संगनमत करून फसवणूक केल्याच्या प्रकरणी ११ धर्मांधांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार जे आक्षेपार्ह बोलले, त्याचे मी समर्थन करणार नाही. उलट कोणत्याही महिलेचा असा अवमान व्हायला नको, असे माझे मत आहे
अफझलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवल्याने भाजपकडून मुंबईत जल्लोष
‘हर हर महादेव’ चित्रपटामध्ये मूळ इतिहासामध्ये पालट करून आधार नसलेली आक्षेपार्ह दृश्य आणि व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. इतिहासाची मोडतोड करून काल्पनिक पात्रे उभी केली आहेत.
रत्नागिरी येथे होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराच्या माध्यमातून हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यासाठी अधिकाधिक हिंदूंनी सहभाग घ्यावा.
चित्रपटाच्या आडून जातीय राजकारण करणार्या आव्हाडांना दवे यांचा प्रश्न
हिंदूंच्या धार्मिक भावनांचा विचार न करणार्या दुकानांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्चर्य वाटू नये !
प्रतापगड येथील अफझलखानाच्या कबरीवर अतिक्रमण करून सरकारी भूमीवर नियंत्रण मिळवले होते. न्यायालयाने अनेकवेळा आदेश देऊनही हे अतिक्रमण काढण्याचे धाडस आजपर्यंतच्या कोणत्याच सरकारने दाखवले नव्हते.