‘२६/११’ पूर्वी हलाल प्रमाणपत्र बंद करा, अन्यथा ‘त्रिशूल प्रमाणपत्र’ वितरित करू !

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवरील आतंकवादी आक्रमणांमध्ये हुतात्मा झालेले सैनिक, पोलीस आणि नागरिक यांना आपण प्रतिवर्षी श्रद्धांजली वहातो. त्यांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली वहायची असेल, तर येत्या २६ नोव्हेंबरपूर्वी सरकारने हलाल प्रमाणपत्रावर संपूर्ण देशात बंदी घालावी

भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी जनमानस जागृत होणे आवश्यक ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

हिंदु संस्कृती आणि सभ्यता टिकवून ठेवण्यासाठी देशव्यापी जनजागृती चालू आहे. तलवारीच्या बळाला लेखणीच्या जोरावर हरवता येऊ शकते; पण तेवढेच पुरेसे नाही, तर राजकीय आणि सामान्य जनमानस यांची शक्ती बनवून आपल्याला न्यायाची लढाई लढावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थितीत न डगमगता पुढे जाण्याचा संकल्प करावा ! – कपिलदेव मिश्र, कुलपती, राणी दुर्गावती विश्वविद्यालय, जबलपूर

जबलपूर येथे राणी दुर्गावती विश्वविद्यालयाच्या ‘प्रवेश उत्सवा’त हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

जे.एन्.यू. विश्वविद्यालयात दोन गटांत हाणामारी

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात (‘जे.एन्.यू.’त) दोन गटांत हाणामारी झाली. यानंतर विश्वविद्यालयाच्या परिसरात बाहेरून आलेल्या काही लोकांनी गोंधळ घातला. त्यांच्या हातात काठी आणि हॉकी स्टिक्स होत्या. या झटापटीत २ विद्यार्थी घायाळ झाल्याचे सांगितले जात आहे.

ब्रसेल्स (बेल्जियम) येथे ‘अल्लाहू अकबर’ घोषणा देत पोलीस अधिकार्‍याची हत्या

या आक्रमणाच्या पूर्वी सकाळी आक्रमणकर्ता एका पोलीस ठाण्यात गेला होता. तेथे त्याने ‘मी एका पोलीस अधिकार्‍याला ठार मारणार आहे’, असे सांगितले होते.

वर्ष १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी असणार्‍या टायटलर यांना काँग्रेसने बनवले निवडणूक समितीचे सदस्य  !

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी असलेले काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांना काँग्रेसने देहली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच्या निवडणूक समितीचे सदस्य बनवले आहे. 

‘नॉन स्टिक’ भांड्यांमुळे होऊ शकतो कर्करोग ! – संशोधनातील निष्कर्ष

तेल अल्प प्रमाणात वापरता यावे; म्हणून लोकांकडून ‘नॉन स्टिक’ भांड्यांचा वापर करण्यात येतो; मात्र या भांड्यांवरील आवरणामुळे आरोग्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. या भांड्यांच्या वापरामुळे कर्करोग होण्याची शक्यता बळावते, असे संशोधनातून समोर आले आहे.

ज्ञानवापीतील शिवलिंगाचे संरक्षण करण्याचा आदेश कायम !

वाराणसी येथील ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाला  संरक्षण देण्याचा पूर्वी दिलेला आदेश सर्वाेच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. पुढील आदेशापर्यंत संरक्षण देण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

शाहरूखने हिंदु असल्याचे भासवून हिंदु मुलीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात !

येथे शाहरूख नावाच्या एका धर्मांध मुसलमान टॅक्सीचालकाने ‘राजू’ हे हिंदु नाव धारण करून एका २५ वर्षीय हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर तिच्याशी विवाह करून तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला.

अफझलखानाच्या कबरीभोवती झालेले अवैध बांधकाम तोडण्यासाठी आंदोलन करणार्‍यांवरील गुन्हे मागे घ्या !

राष्ट्ररक्षणासाठी आंदोलन करणार्‍यांवर गुन्हे नोंद केले जाणे हे हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दर्शवते !