बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे अद्यापही पूरस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे या शहराची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. सर्वत्र पाणी भरल्यामुळे शहर ठप्प झाले आहे. त्यातच हवामान विभागाने पुढील ३ दिवस पाऊस कायम असणार आहे, असे सांगितले आहे.