विशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करू ! – एस्.पी. सिंग बघेल, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने त्यांची २४ ऑगस्ट या दिवशी पंचायत समिती सभागृहात भेट घेऊन निवेदन सादर केले.

आर्थिक महासत्तेचे अपयश !

गोळीबार, लूटमार आणि जाळपोळ यांचा सामना करण्यासाठी पैशांचे आमीष दाखवून भरती होणारे नव्हे, तर सक्षम अन् समर्थ असे पोलीसदल उभारायला हवे. तरच गुन्हेगारी न्यून होऊन अमेरिकेचे जागतिक महासत्तेचे पद अबाधित राहील, अन्यथा पोलीस विभागाप्रमाणे राष्ट्रालाही उतरती कळा लागेल !

गणेशोत्सव बंधनमुक्त साजरा करू द्या ! – करवीर शिवसेनेचे निवेदन

महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात सज्ज झालेले आहेत. तरी प्रशासनाने या उत्सवास कोणतेही छुपे नियम आणि अटी घालू नयेत.

काँग्रेसच्या धर्मांध आमदारांची ‘गांधीगिरी’ !

‘टी. राजा सिंह यांनी ‘महंमद पैगंबर मुसलमानांचे नायक आहेत’ असे म्हटले नाही, तर मुसलमानांनी त्यांना मारहाण करावी’, अशी चिथावणी तेलंगाणातील काँग्रेसचे आमदार फिरोज खान यांनी दिली आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई यांनी निर्माण केलेला वारसा जतन करणे आवश्यक !

आपण त्यांनी उभारलेली मंदिरे, विहिरी, कुंड, तलाव यांची देखभाल केली, तर एक शासक कसा असावा, हे येणार्‍या पिढीला शिकायला मिळेल.

अनावश्यक पथ्ये टाळा !

आरोग्यासंबंधीची मूलभूत पथ्यांचे प्रतिदिन नेमाने आचरण केले, तर आरोग्य एवढे चांगले रहाते की, जेवणाखाण्याच्या पथ्यांची, म्हणजे ‘पोळीऐवजी भाकरी हवी, भाताऐवजी पोळीच हवी, वाटाणा नको, वांगे नको, बटाटा नको…’, अशा पथ्यांची आवश्यकताच रहात नाही !

अत्यल्प व्ययात (खर्चात), तसेच सहज उपलब्ध होणार्‍या साहित्यामध्ये घरच्या घरी भाजीपाल्याची लागवड करा !

येणार्‍या भीषण आपत्काळात सर्वांनाच न्यूनतम स्वतःच्या कुटुंबासाठी तरी विषमुक्त भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी सनातनने ‘घरोघरी लागवड मोहीम’ चालू केली आहे. या विषयावरील अनेक लेख, छायाचित्रे, व्हिडिओ सनातनच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत….

भारताने गेल्या ७५ वर्षांत परराष्ट्रविषयक धोरणांत केलेली नेत्रदीपक कामगिरी !

‘स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या गेल्या ७५ वर्षांमध्ये भारताचा जागतिक पातळीवरील प्रभाव वाढत गेलेला आहे. देशाने गेल्या ७५ वर्षांत परराष्ट्रविषयक धोरणांमध्ये कशी कामगिरी केली, याचा ऊहापोह या लेखात करण्यात आला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले सामाजिक आणि धार्मिक कार्य

धाडस, दूरदृष्टी, त्यागी वृत्ती या गुणांच्या आधारे त्यांनी राजसत्तेचे आदर्श नेतृत्व केले !

‘क्रियापदे’ आणि ‘धातू’

मागील लेखात आपण ‘विशेषणां’ची माहिती घेतली. आजच्या लेखात ‘क्रियापदे’ आणि ‘धातू’ यांच्याविषयी जाणून घेऊ.