एकतर्फी प्रेमातून मुसलमान तरुणाचा हिंदु मुलीला जाळून मारण्याचा प्रयत्न
देशात प्रतिदिन लव्ह जिहादच्या घटना घडत असतांनाही त्या रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा काहीही न करता हतबलतेने पहात बसतात, हे लक्षात घ्या ! हिंदु स्त्रियांच्या रक्षणासाठी हिंदूंनी आता तरी संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे !
‘हलाल’सक्ती विरोधी कृती समितीची स्थापना !
‘हलाल’सक्तीच्या विरोधात जागृती करण्यासाठी कोल्हापूर येथे उद्योजक, व्यापारी यांच्या झालेल्या बैठकीत ‘हलालसक्ती विरोधी कृती समिती’ची स्थापना करून त्या संदर्भात जागृती करण्याचा निर्धार एकमताने करण्यात केला.
पर्युषण काळात पशूवधगृहे पूर्ण बंद ठेवावीत ! – सुभाष मुथा, जैन मंदिराचे अध्यक्ष
जैन धर्मात पवित्र मानले जाणारे पर्युषण पर्व २४ ऑगस्टपासून आरंभ झाले आहे. जैन धर्माचे अहिंसेचे तत्त्वज्ञान लक्षात घेता पर्युषण काळात कोणत्याही जिवाची हत्या होऊ नये, यासाठी पशूवधगृहे पूर्ण बंद ठेवावीत.
आसाममध्ये बाहेरून येणार्या इमामांना नावनोंदणी करावी लागणार ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा
केवळ आसामच नव्हे, सर्वच राज्यांत घुसखोरांना थारा मिळू नये, यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक !
श्रीक्षेत्र चाफळ (सातारा) येथील वीर मारुति मंदिराचे तारेचे कुंपण कोसळण्याच्या स्थितीत !
कोरोना काळात मंदिर बंद असल्यामुळे याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे सध्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा असलेल्या वीर मारुति मंदिराला धोका पोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई महापालिकेच्या ‘व्हर्च्युअल क्लासरूम’च्या निविदेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा ! – अधिवक्ता आशिष शेलार, आमदार तथा अध्यक्ष, मुंबई भाजप
ज्या आस्थापनाला हे काम देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, त्या आस्थापनाने दिलेले अनुभवाचे प्रमाणपत्र बनावट आणि खोटे आहे.
गडचिरोली येथे स्फोटकांचे साहित्य सापडल्याच्या प्रकरणातील फरार नक्षलसमर्थकाला ६ मासांनंतर अटक
पोलिसांनी अहेरी तालुक्यातील भंगारामपेठा गावातून मोठ्या प्रमाणात स्फोटके बनवण्याचे साहित्य जप्त केले होते. या प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला गडचिरोली पोलिसांनी ६ मासांनंतर तमिळनाडूतील सालेम येथून अटक केली.
कामगार कायद्यांमुळे रोजगारात वाढ होणार ! – भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री
‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट’च्या वतीने ‘कामगार कायद्यांची कार्यवाही’ या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.