भाजप ‘आप’चे ४० आमदार फोडण्याच्या प्रयत्नात ! – ‘आप’चे आमदार दिलीप पांडे यांचा आरोप
या संदर्भात आपने सर्व आमदारांची बैठक बोलावली होती; मात्र बैठकीपूर्वी पक्षाचा अनेक आमदारांशी संपर्क होऊ शकला नव्हता.
या संदर्भात आपने सर्व आमदारांची बैठक बोलावली होती; मात्र बैठकीपूर्वी पक्षाचा अनेक आमदारांशी संपर्क होऊ शकला नव्हता.
कर्नाटक वक्फ बोर्डाकडे ९०० मदरसे नोंदणीकृत आहेत. प्रत्येक मदरशाला बोर्डाकडून वर्षाला १० लाख रुपये दिले जातात.
भारत सरकारने बांगलादेशी हिंदूंवरील आघातांच्या विरोधात आवाज उठवल्याखेरीज अशा घटना कशा थांबतील ?
‘हलाल जिहाद’ हा विषय मला ठाऊक आहे. लोकसभेमध्ये हा विषय मी निश्चितपणे मांडीन, असे आश्वासन शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते आणि खासदार श्री. राहुल शेवाळे यांनी दिले.
भाग्यनगर पोलिसांनी येथील भाजपचे निलंबित आमदार टी. राजा सिंह यांना पुन्हा अटक केली. जुन्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. २ दिवसांपूर्वी त्यांना महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून अटक करण्यात आली होती.
केंद्रीय निवडणूक आयोगाने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विधानसभेचे सदसत्व रहित करा, असे पत्र झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांना पाठवले आहे. सकाळीच हे पत्र राज्यपालांकडे पोचले आहे.
पाकिस्तान आणि अन्य इस्लामी देश त्यांच्या धर्माचा कथित अवमान झाल्यावर लगेच भारताकडे जाब विचारतात; मात्र भारत या इस्लामी देशांत हिंदूंवर होणार्या आघातांविषयी मौन बाळगतो !
भारतात प्रतिदिन येनकेन प्रकारेण हिंदूंच्या देवतांचा अवमान केला जात आहे. यामागे धर्मांध मुसलमान मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे आता भारतानेही ईशनिंदा कायदा करून अशा मुसलमानांवर कठोरात कठोर कारवाई करून पाकला धडा शिकवावा !
अशा प्रकारची थेट कायदा हातात घेण्याची चिथावणी दिली जात असतांना तेलंगाणा पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, हे लक्षात घ्या ! अशी चिथावणी एखाद्या हिंदुत्वनिष्ठांनी दिली असती, तर त्याला लगेच कारागृहात डांबले असते !
‘विज्ञानाने अध्यात्मातील सिद्धांतांविषयी काही सांगणे, म्हणजे बालकाने मोठ्यांविषयी काही सांगणे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले