अवैध धंद्यांना अभय नको !

अवैध धंद्यांकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याच्या पुष्कळ तक्रारी नागरिकांतून येतात. सर्वसामान्य जनता ‘अधिकारी भ्रष्ट आहे’, असे टाहो फोडून तक्रारींच्या माध्यमातून सांगत असतांना त्याकडे गांभीर्याने न पहाणारे सरकार त्यांना पाठीशी घालत आहे का ?

बँकेच्या कर्जप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाचा शेतकर्‍याला दिलासा !

मोहनलाल पाटीदार आणि त्यांचे बंधू ब्रिजेश पाटीदार यांनी शेतीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून जबलपूर अन् भोपाळ येथून कर्ज घेतले होते.

स्वतःच्या शिलाचे रक्षण करण्यासाठी यज्ञमयी ज्वालेमध्ये १६ सहस्र राजपूत स्त्रियांसह (क्षत्राणींसह) आपल्या जीवनाची आहुती देणारी महाराणी पद्मिनी !

साम्यवादी इतिहासकारांनी आमच्या विरांच्या विजयगाथांना महत्त्व न देता केवळ मोगलांचा इतिहास सादर केला आणि असा इतिहास सध्या शिकवला जात आहे.

मानवी रक्तात प्लास्टिकचे ‘मॅक्रो पार्टिकल’

शास्त्रज्ञांना मानवी रक्तात प्लास्टिकचे ‘मॅक्रो पार्टिकल’ सापडले आहेत. यामुळे पुढे काय काय आजार निर्माण होतील ? हा प्रश्न अनुत्तरितच आहे; मात्र गंमत कशी आहे पहा . . .

आनंदी आणि वयाच्या ८० व्या वर्षीही सतत कार्यरत असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उषा मोहे !

आज सनातनच्या आश्रमात राहून साधना करणार्‍या साधिका श्रीमती उषा मोहे यांचा ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये . . .

सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यासाठी झटणारे रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील श्री. कुशल गुरव (वय २८ वर्षे) !

‘सर्व साधकांनी गुरूंना अपेक्षित अशी साधना करून साधनेत प्रगती करावी’, अशी दादांची तळमळ असते.

ठाणे येथील नामवंत शास्त्रीय गायक पं. निषाद बाक्रे यांनी जाणून घेतले महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य !

ठाणे येथील पं. निषाद बाक्रे हे शास्त्रीय संगीतातील नामवंत गायकांपैकी एक आहेत. त्यांनी डॉ. राम देशपांडे, पं. उल्हास कशाळकर, पं. दिनकर कैकिणी, डॉ. अरुण द्रविड आणि पं. मधुकर जोशी या गुरूंकडून संगीताचे शिक्षण घेतले आहे.

६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. देवदत्त गोपाळ कुलकर्णी (वय ८० वर्षे) यांच्या सहस्रचंद्रदर्शन शांती विधीच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांना आलेल्या अनुभूती

१८.११.२०२१ या दिवशी श्री. देवदत्त गोपाळ कुलकर्णी (वय ८० वर्षे) यांचा रामनाथी आश्रमात सहस्रचंद्रदर्शन शांती विधी झाला.