आरतीच्या वेळी झालेल्या गर्दीमुळे दोघांचा गुदमरून मृत्यू
हिंदूंच्या मंदिरांमध्ये सुनियोजन नसल्यामुळे अशा अनेक घटना घडतात आणि त्यात भाविकांचा नाहक जीव जातो. ही स्थिती पालटण्यासाठी मंदिरे खर्या भक्तांच्याच हातात असायला हवी !
हिंदूंच्या मंदिरांमध्ये सुनियोजन नसल्यामुळे अशा अनेक घटना घडतात आणि त्यात भाविकांचा नाहक जीव जातो. ही स्थिती पालटण्यासाठी मंदिरे खर्या भक्तांच्याच हातात असायला हवी !
राष्ट्र आणि धर्म यांना विरोध केल्यावर पदरी काय पडते, याचा चांगलाच धडा अभिनेते आमीर खान यांना मिळाला आहे ! अन्य अभिनेते आणि अभिनेत्री यांनी यांतून बोध घ्यावा !
भारताच्या फाळणीचा निर्णय काँग्रेसवाल्यांनी घेतल्यानंतर १० लाख हिंदूंच्या हत्या झाल्या, तसेच लाखो हिंदू महिलांवर बलात्कार झाले, याला काँग्रेसवालेच उत्तरदायी आहेत !
‘विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने संशोधन करावे लागत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांचा समावेश असलेल्या वर्ष २००८ च्या मालेगाव बॉँबस्फोट प्रकरणाशी संबंधित कोणत्याही प्रकरणाची सुनावणी करण्यापासून न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी १९ ऑगस्ट या दिवशी माघार घेतली आहे.
अमरावती येथील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचे अन्वेषण हे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए) करत आहे. ‘एन्.आय.ए’कडून माहिती आल्यानंतर ती सभागृहात दिली जाईल.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महापूर, तसेच अन्य विविध प्रकारच्या आपत्तींच्या काळात समन्वयाच्या अभावामुळे पूरग्रस्त आणि शेतकरी यांना दिलासा मिळाला नाही. केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी पाठवल्यानंतरही तो अखर्चित राहिला.
श्रावणी सोमवार निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने कावड यात्रा !
सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात सरकार संबंधितांवर कठोर कारवाई करणार कि नाही ?
अभिनेत्री नूपुर एका मुलाखतीत म्हणाल्या, ‘‘मी धार्मिक स्थळांना भेटी देण्यात आणि गरजूंना साहाय्य करण्यात मग्न होते. माझा नेहमीच आध्यात्मिकतेकडे कल राहिला आहे.