पैशांची उधळण करून अल्पसंख्यांकांना हिंदूंपेक्षा अधिक धनवान बनवणे, हे अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाचे ध्येय आहे का ? देशासमोर वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न असतांना मंत्रालयाने त्यासाठी काय केले ?

पारशी समाजाच्या लोकसंख्येचा समतोल कायम ठेवणे आणि प्रजनन दर वाढवण्यासाठी अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाने ‘जियो पारसी’ योजना आरंभ केली.

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी हिंदूंना ९ राज्यांत अल्पसंख्यांक होऊ दिले !

‘काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप या राज्य अन् केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत. हिंदूंना अल्पसंख्यांक असल्याचा लाभ मिळत नाही.

श्री क्षेत्र वालावल (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सनातनचे साधक कै. गोपाळ मुननकर यांच्या मृत्यूत्तर प्रवासाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

कै. मुननकरकाकांच्या मृत्यूपूर्वीचे छायाचित्र पाहिल्यावर मला त्यांच्या मुखावर पुष्कळ तेज जाणवले. यावरून ‘जेव्हा चैतन्य तेजतत्त्वाच्या स्तरावर प्रकट होते, तेव्हा व्यक्तीचा देह तेजस्वी बनून त्याचे मुख तेजाने उजळलेले दिसते’, हे सूत्र कै. मुननकरकाकांच्या संदर्भात प्रत्यक्ष पहाण्यास मिळाले.

‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा’ या ओळीप्रमाणे जीवन जगणार्‍या सौ. माधुरी गाडगीळ आणि कोणतीही सेवा भावपूर्ण अन् परिपूर्ण करणारे श्री. माधव परमानंद गाडगीळ !

‘सौ. गाडगीळआजी क्वचितच बोलतात. ‘त्या नेहमी देवाच्या अनुसंधानात असतात’, असे मला जाणवले. 

भक्तीसत्संग चालू असतांना आस्थापनात असूनही श्री. विजय पाटील यांना शक्ती आणि चैतन्य मिळणे

‘१०.२.२०२२ या दिवशी सकाळी जाग आल्यावर ‘आज दुपारी भक्तीसत्संग असेल’, हे माझ्या लक्षात आले; परंतु आस्थापनात जावे लागणार असल्याने ‘भक्तीसत्संग ऐकता येणार नाही’, याची मला खंत वाटली.

वर्ष २०२२ च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षींच्या आज्ञेने होत असलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा पाद्यपूजन सोहळा पहातांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘महर्षींच्या आज्ञेने या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्यक्ष गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) पाद्यपूजन होणार आहे’, हे कळल्यावर मी भावविभोर झाले. मला गुरूंचा पाद्यपूजन सोहळा ‘ऑनलाईन’ पहायला मिळणार होता.

धर्माचरण करणारा आणि देवावर श्रद्धा असणारा जळगाव येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. कार्तिक विशाल लिगाडे (वय ७ वर्षे) !

श्रावण कृष्ण नवमी (२०.८.२०२२) या दिवशी कु. कार्तिक विशाल लिगाडे याचा ७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई सौ. आरती विशाल लिगाडे यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.