त्रिपुरामध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात एक सैनिक वीरगतीला प्राप्त  

वीरगती प्राप्त झालेले सैनिक

नवी देहली – त्रिपुरामध्ये भारत-बांगलादेश सीमेवर आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक सैनिक वीरगतीला प्राप्त झाला, तर २ सैनिक घायाळ झाले. खगलांग येथील सैन्याच्या चौकीवर हे आक्रमण करण्यात आले.

संपादकीय भूमिका

भारतातील एकातरी राज्यांत स्थैर्य आणि शांतता आहे का ?