राज्यात दहीहंडी उत्साहात साजरी !

आम्ही दीड मासापूर्वीच बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने ‘हंडी फोडली’ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणारे ऋषी सुनक यांनी घेतले भगवान श्रीकृष्णाचे दर्शन

सुनक यांनी वारंवार ‘मी हिंदु असून त्याचा मला अभिमान आहे’, असे वक्तव्य केले आहे. त्यांनी गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेतली होती.

बांगलादेशातील हिंदूंनी स्वतःला अल्पसंख्यांक समजू नये !

शेख हसीन यांनी केवळ असे केवळ आवाहन करू नये, तर या हिंदूंचे धर्मांधांपासून रक्षण करावे, तसेच त्यांच्या मंदिरांचे आणि हिंदु महिलांचे रक्षण करावे !  

देशातील ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांमध्ये महिला एकाहून अधिक पुरुषांशी ठेवतात लैंगिक संबंध !

धर्माचरणाच्या अभावी भारताची पाश्‍चात्यांप्रमाणे होत असलेले जलद  नैतिक अधःपतन !

‘गेस्ट हाऊस’मधील बनावट पोलीस ठाण्याच्या माध्यमातून खंडणी वसुली !

बिहारमधील बांका जिल्ह्यात ‘अनुराग गेस्ट हाऊस’मध्ये बनावट पोलीस ठाणे चालवण्यात येत होते. येथे काही जणांना पोलीस म्हणून ५०० रुपयांच्या रोजंदारीवर कामावर ठेवण्यात आले होते. पोलीस प्रमुख ते उपअधीक्षक पदापर्यंतच्या नियुक्त्या येथे करण्यात आल्या होत्या.

सलमान रश्दी यांच्यावर आक्रमण करणार्‍याला न्यायालयाने एका आठवड्यात ठरवले दोषी

प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर १२ ऑगस्ट २०२२ या दिवशी न्यूयॉर्क येथे प्राणघातक आक्रमण करणारा २४ वर्षीय हादी मतार याला येथील १९ ऑगस्ट २०२२ या दिवशी, म्हणजे एका आठवड्यात न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

पाकने आमच्या पाठीत सुरा खुपसला ! – नागरिकांचा आरोप

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक सरकारने राज्यघटनेत १५ वी सुधारणा लागू केली आहे. या सुधारणेद्वारे पाकने पाकव्याप्त काश्मीरच्या आधी ‘स्वतंत्र’ असा शब्द जोडला आहे.

पाकमधून देहलीत आलेल्या हिंदू शरणार्थींकडे सरकार आणि प्रशासन यांचे दुर्लक्ष ! – हिंदूंनी व्यक्त केली खंत

भारतातील हिंदूंना साहाय्य न करणार्‍या सरकारी यंत्रणा पाकमधील शरणार्थी हिंदूंना कधीतरी साहाय्य करतील का ?

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे सर्वश्रेष्ठत्व !

‘जगातील वैद्य, अभियंता, अधिवक्ता, वास्तूविशारद इत्यादी विविध विषयांतील तज्ञ, तसेच गणित, भूगोल, इतिहास, विज्ञान इत्यादी एकही विषय दुसर्‍या विषयासंदर्भात एक वाक्य सांगू शकत नाहीत. फक्त अध्यात्मच विश्‍वातील सर्व विषयांच्या संदर्भात परिपूर्ण माहिती देऊ शकते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिदूंच्या हत्या थांबवण्यासाठी ‘पी.एफ्.आय.’सारख्या संघटनांवर बंदी घाला !

‘सर तन से जुदा’ या षड्यंत्राचा शोध घेऊन अशा हत्यांमध्ये सहभागी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’सारख्या इस्लामी संघटनांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी –