शांत झोप लागण्यासाठी ब्राह्मी चूर्ण

येथे प्राथमिक उपचार दिले आहेत. ७ दिवसांत गुण न आल्यास वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.

वेळेत आणि योग्य न्याय मिळणे, हा जनतेचा मूलभूत अधिकार !

उशिरा मिळालेला न्याय म्हणजे अन्यायच नव्हे का ? दिवसेंदिवस जटील होत जाणार्‍या या समस्येवर सक्षम उपाययोजना व्हायला हवी. वेळेत आणि योग्य न्याय मिळणे, हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे ! 

मुलांवर संस्कार कसे कराल ?

पालकांनी धर्मशिक्षण घेणे आणि त्याप्रमाणे मुलांवर संस्कार करणे आवश्यक ! असे केल्यास मुलांमधील सत्त्वगुण वाढून त्यांच्यावर ‘संस्कार’ करणे सोपे जाईल. पालकांनो, हताश न होता स्वतः योग्य-अयोग्य समजून घ्या, त्याप्रमाणे कृती करा आणि देशासाठी सुसंस्कारित भावी पिढी घडवा !

चातुर्मास : सण, व्रते, उत्सव आणि त्यांचे शास्त्र

१८ ऑगस्ट २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात चातुर्मास कालावधी आणि त्याचे महत्त्व वाचले. आजच्या या लेखात आपण भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक या मासांविषयी माहिती पहाणार आहोत.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने अभ्यासलेला ठाणे येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांच्या गायनाचा सप्तचक्रांशी संबंधित विविध व्याधींवर झालेला परिणाम !

संगीत हे ईश्वराची आराधना म्हणून केल्यास त्याचा अधिकाधिक सकारात्मक परिणाम स्वत:च्या समवेत ऐकणार्‍यांवरही होतो !

कु. गौरी मुद्गल हिने काढलेली बालकभावातील आध्यात्मिक चित्रे आणि त्यांचा भावार्थ !

कु. गौरी मुद्गल या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहून सेवा करत आहेत. वर्ष २०१५ मध्ये त्या कोल्हापूर येथे असतांना त्यांनी काढलेली बालकभावातील आध्यात्मिक चित्रे आणि त्यांचा भावार्थ पुढे दिला आहे.

प्रेमभावाने सर्व साधकांची मने जिंकणार्‍या आणि गुरुकार्याची प्रचंड तळमळ असणार्‍या पू. दीपाली मतकर !

‘मी मार्च २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत सोलापूर सेवाकेंद्रात रहायला होतो. त्या वेळी पू. दीपाली मतकर यांची मला लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये गुरुचरणी अर्पण करत आहे.

व्हावे संतवैद्य चालूनी मोक्षवाट ।

डॉ. उज्ज्वल कापडिया यांचा श्रावण शुक्ल सप्तमीला (१८.८.२०२२ या दिवशी) वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुचलेली कविता येथे दिली आहे.