रामनाथी आश्रमात आल्यावर वडूज, जिल्हा सातारा येथील सौ. माधवी महेश कोकाटे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने चैतन्यदायी रामनाथी आश्रमात गुरुदेवांच्या चरणी येण्याची संधी मिळाली. त्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण आणि प्रार्थना केल्यावर ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या जळगाव येथील श्रीमती उषा बडगुजर (वय ६३ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्मरणाने मनातील भीती दूर होऊन स्थिर आणि आनंदी रहाता येणे

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर सांगली येथील सौ. सुवर्णा माळी (वय ४२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

हाताच्या मनगटावर आलेली मांसाची गाठ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पाहिल्यावर दोन दिवसांत विरघळणे

सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांनी साधकाच्या मुलाला बिस्किटे असलेला खोका भेट देणे आणि त्यांनी दिलेल्या बिस्किटांच्या रिकाम्या खोक्यातून चैतन्य मिळत असल्याचे साधकाला अन् त्याच्या कुटुंबियांना जाणवणे

‘पू. रमानंदअण्णा समवेत आहेत आणि तो झोपेत असतांना पू. रमानंदअण्णा त्याचे रक्षण करत आहेत’, असा भाव असायचा.