भारत आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणी हिंदूंचे जीवन धोक्यात ! – खासदार गीर्ट विल्डर्स

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – ‘राजकीय धर्मनिरपेक्षता’ विसरा, ती आत्मघातकी झाली आहे.

भारत आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणी हिंदूंचे जीवन धोक्यात आहे. शूर भारतीय राजकारण्यांनी कट्टरतावादी मुसलमानांच्या हिंसाचाराच्या विरोधात तातडीने बोलण्याची आणि हिंदूंना त्वरित सुरक्षा देण्याची मागणी करणे आवश्यक आहे, अशी मागणी नेदरलँड्स येथील ‘पार्टी ऑफ फ्रिडम’ पक्षाचे खासदार गीर्ट विल्डर्स यांनी ट्वीट करून केली आहे.

संपादकीय भूमिका

भारतातील एकतरी राजकारणी, लोकप्रतिनिधी असे बोलण्याचे धाडस करतो का ?