अयोध्येतील श्रीराममंदिर परिसरात दारू विकण्यावर बंदी !
उत्तरप्रदेश सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! केवळ श्रीराममंदिरच नव्हे, तर प्रत्येक मंदिराच्या परिसराजवळ दारूविक्रीवर बंदी घातली पाहिजे. संपूर्ण देशातच असा नियम बनवला पाहिजे !
उत्तरप्रदेश सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! केवळ श्रीराममंदिरच नव्हे, तर प्रत्येक मंदिराच्या परिसराजवळ दारूविक्रीवर बंदी घातली पाहिजे. संपूर्ण देशातच असा नियम बनवला पाहिजे !
ब्रिटनमधील विश्वविद्यालये कशी हिंदूविरोधी आहेत, हेच या घटनेतून दिसून येते. याचा निषेध भारत सरकारनेही करणे आवश्यक !
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (के.के.) यांचे येथे हृदयविकाराने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते.
श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्या भव्य श्रीराममंदिराच्या गाभार्याचे भूमीपूजन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले. यांमधील काही व्हिडिओ उघड (लीक) झाल्याचा आरोप हिंदु पक्षकारांनी केला आहे. या व्हिडिओमध्ये शिवलिंग, त्रिशूळ आदी चिन्हे दिसत आहेत.
नमाजपठण करत असल्याचा त्यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाकडून यास विरोध करण्यात आला होता.
मुसलमान याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, आसाम सरकारचा मदरशांच्या संदर्भातील निर्णय हा राज्यघटनेतील २५, २६, २८ आणि ३० या कलमांचे उल्लंघन करतो.
काँग्रेसच्या राज्यात हिंदू आणि हिंदूंचे नेते असुरक्षितच असतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले ! अशा काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी हिंदूंना प्रयत्न करणे आवश्यक !
ज्या देशाचा गृहमंत्रीच गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असेल, तो देशातील कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?
पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल म्हणाले की, जर अमेरिकेच्या निर्बंधांची भीती नसेल, तर आम्ही रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करू. रशियाने भारताप्रमाणे पाकला स्वस्तात तेल देण्याचा प्रस्ताव दिलेला नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.