विवाहामध्ये विश्वासघात केल्याने इराणमध्ये ५१ जणांना दगड मारून ठार करण्याची शिक्षा
भारतात ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदु तरुणींचा विश्वासघात करणार्यांनाही शरीयत कायद्यानुसार अशी शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
भारतात ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदु तरुणींचा विश्वासघात करणार्यांनाही शरीयत कायद्यानुसार अशी शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
‘आधीच्या युगांत प्रजा सात्त्विक असल्याने ऋषींना समष्टी प्रसारकार्य करावे लागायचे नाही. आता कलियुगात बहुतेकजण साधना करत नसल्याने संतांना समष्टी प्रसारकार्य करावे लागते !’
प्रत्यक्षात केंद्रशासनाने उत्पादनाचा आकडा हा ८.९ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा उपक्रम
तुळजापूरसह पुणे येथेही ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ !
देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात हुपरी, कागल आणि पेठवडगाव येथे देण्यात आले.
आस्थापनांकडून पेट्रोल-डिझेलचा पुरवठा अनियमित होत असल्यामुळे त्याचा निषेध म्हणून डिलर्सनी केवळ १ दिवस इंधन खरेदी बंद ठेवली आहे. याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.
राज्यशासनाकडून सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा !
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील या ३० बालकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. या वेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बालकांना आरोग्य विमा कार्ड, टपाल विभागात ठेवलेल्या रकमेचे पासबूक आणि पंतप्रधानांचे पत्र आदी साहित्य दिले.
श्री हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद विकोपाला ! जगद्गुरु शंकराचार्य यांचा ‘काँग्रेसी’ असा उल्लेख केल्याने, तसेच आसनस्थळावर बसण्यावरून धर्मसंसदेत वाद !