काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाचा संसर्ग
सोनिया गांधी यांना ८ जून या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी बोलावले आहे; मात्र आता त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे ही चौकशी होणार कि नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सोनिया गांधी यांना ८ जून या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी बोलावले आहे; मात्र आता त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे ही चौकशी होणार कि नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
असे केवळ आवाहन करून कुणीही त्याचे पालन करणार नसल्याने यासाठी सरमा यांनी त्यांच्या पक्षाच्या केंद्र सरकारला लवकरात लवकर समान नागरी कायदा करण्यास, तसेच लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि धर्मांतरविरोधी कायदा करण्यास सांगितले पाहिजे !
आता अशा संघटनांवर सरकारने त्वरित बंदी घातली पाहिजे !
‘बुद्धीप्रामाण्यवादी हे वैद्यकीय, अभियांत्रिकी इत्यादी बौद्धिक स्तराच्या विषयांवर आधुनिक वैद्य (डॉक्टर), अभियंते इत्यादींशी वाद घालत नाहीत; मात्र बुद्धीच्या पलीकडील आणि स्वतःला शून्य ज्ञान असलेल्या अध्यात्मशास्त्राविषयी स्वतः सर्वज्ञ असल्याप्रमाणे संतांवर टीका करतात.’
‘हलाल’विषयीची सर्व माहिती तळागाळातील हिंदूंपर्यंत पोचवण्याची नितांत आवश्यकता आहे. समितीच्या या कार्यात नेहमीच पू. शदाणी दरबारचे संपूर्ण सहकार्य राहील.
केवळ ‘चाईल्ड पॉर्न’ पहाणार्यांवर नव्हे, तर सर्वच ‘पॉर्न’ संकेतस्थळे पहाणार्यांवरही कारवाई व्हायला हवी !
अशांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
भारतातील सहस्रावधी मशिदी मूळ हिंदूंची मंदिरेच आहेत, असे अनेक इतिहासतज्ञांनी पुराव्यांच्या आधारे सांगितले आहे. असे असतांना एकेका मशिदीला मुक्त करत बसण्यापेक्षा एकदाचा कायदा संमत करून अशा सर्व मशिदींचे सर्वेक्षण केले गेले पाहिजे !
भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेल्या आणि देशभरात जनाधार गमावत चाललेल्या काँग्रेसची राजकीय मृत्यूघंटा जवळ आली असल्याचेच हे द्योतक नव्हे का ?