(म्हणे) ‘ओसामा बिन लादेन हा जगातील सर्वोत्तम अभियंता !’
येथील नवाबगंजच्या विद्युत् विभागाच्या कार्यालयात आतंकवादी ओसामा बिन लादेन याचे छायाचित्र लावण्यात आले होते. छायाचित्राच्या खाली ‘जगातील सर्वोत्कृष्ट कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनियर)’ असेही लिहिण्यात आले होते.