
बासना (छत्तीसगड) – येथे मिनू नावाच्या एका १८ वर्षीय हिंदु मुलीला इरफान याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला. इरफान हा विवाहित असून त्याला २ बायका आहेत. इरफान याने मीनूला इस्लाम स्वीकारण्यास, बुरखा घालण्यास आणि गोमांस खाण्यास भाग पाडले, अशी माहितीही पुढे आली आहे. सारंगगड येथील त्याच्या नातेवाइकांच्या घरातून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी इरफान याच्या पहिल्या पत्नीच्या आईने आरोप केला आहे की, इरफान याचे पूर्ण कुटुंब हिंदु मुलींना जाळ्यात ओढण्याचे काम करत आहे. इरफान याचे मामा आणि त्याच्या मावशीची मुले यांनीही हिंदु महिलांशी विवाह केला आहे. ‘इरफान याने विवाहाचे आमिष दाखवून या आधी खुशी यादव नावाच्या मुलीला जाळ्यात ओढले होते’, अशी माहिती इरफान याच्या पहिल्या पत्नीने दिली. ‘मुसलमान समाजाने त्याच्यावर बहिष्कार टाकावा आणि कायद्यानुसार त्याला शिक्षा होईल याची खात्री करावी’, अशी मागणी इरफान याच्या पहिल्या पत्नीने केली आहे.
संपादकीय भूमिकाअशांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! |
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !