नॉर्वे येथे झालेला गोळीबार हे आतंकवादी आक्रमणच ! – पोलीस
येथे २५ जूनच्या रात्री लंडन क्लब, हेर नेल्सन क्लब आणि एक पब अशा ३ ठिकाणी गोळीबार करणार्याला अटक करण्यात आली आहे.
येथे २५ जूनच्या रात्री लंडन क्लब, हेर नेल्सन क्लब आणि एक पब अशा ३ ठिकाणी गोळीबार करणार्याला अटक करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुखांकडे केवळ १६ ते १७ आमदार असून आमच्याच गटाकडे पूर्ण बहुमत आहे. आमच्या मागण्या घेऊन आम्ही वारंवार पक्षप्रमुखांकडे गेलो; मात्र त्यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही. त्यामुळे आम्हाला वेगळा गट स्थापन करणे भाग पडले.
तो ‘फर्निचर’ व्यावसायिक आणि हाजीपूर २ प्रभागातील माजी केंद्रीय परिषद सदस्य होता, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज्’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली.
पाद्री सत्ताधारी द्रमुक पक्षाच्या खासदाराचा निकटवर्तीय !
अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना मुसलमानांची साथ देण्याचे आवाहन !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळण्यासाठीच संपूर्ण षड्यंत्र रचण्यात आले होते; परंतु शेवटी सत्य समोर आले. दंगलींचा राजकीय उपयोग करणे अयोग्य आहे.
ट्युनिशिया हा मुसलमानबहुल देश आहे. तरीही येथे शरियत कायद्याचे पालन केले जात नव्हते. येथील कायदे युरोपीय कायद्यांनुसार होते.
कुठे सार्वजनिक ठिकाणी धार्मिक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करणारा इराण, तर कुठे सार्वजनिक ठिकाणी धर्मपालन करणार्या हिंदूंना विरोध करणारे भारतातील पुरो(अधो)गामी !
यावरून अशा दिग्दर्शकांची हिंदुद्वेषी मानसिकता दिसून येते. त्यांनी असा अवमान अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांचा केला असता का ? अशा हिंदुद्वेषी दिग्दर्शकांच्या चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घालून हिंदूऐक्याची चुणूक दाखवावी !
येथे जफर शेख नावाच्या व्यक्तीने २७ मे २०२२ या दिवशी हिंदु धर्म स्वीकारला होता. चैतन्य सिंह उपाख्य चेतन सिंह असे त्याचे नामकरणही करण्यात आले होते. आता त्याला मुसलमानांकडून पुन्हा इस्लाममध्ये येण्यासाठी दबाव टाकला जात आहे.
अशा खोटारड्याला पाकवर भारताने आतातरी आक्रमण करून मुंबई आक्रमणाचा सूड उगवावा !