बांगलादेशमध्ये मुसलमानाकडून हिंदु व्यावसायिकाची हत्या

बांगलादेशातील असुरक्षित हिंदू !

हिंदु व्यावसायिक सुजित सूत्रधर

नवी देहली – बांगलादेशातील नरसिंगडी जिल्ह्यातील हाजीपूर येथे २२ जून २०२२ या दिवशी संध्याकाळी सुजित सूत्रधर नावाच्या एका हिंदु व्यावसायिकाची मुसलमान तरुणाने हत्या केली. तो ‘फर्निचर’ व्यावसायिक आणि हाजीपूर २ प्रभागातील माजी केंद्रीय परिषद सदस्य होता, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज्’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली.