
मंदसौर (मध्यप्रदेश) – येथे जफर शेख नावाच्या व्यक्तीने २७ मे २०२२ या दिवशी हिंदु धर्म स्वीकारला होता. चैतन्य सिंह उपाख्य चेतन सिंह असे त्याचे नामकरणही करण्यात आले होते. आता त्याला मुसलमानांकडून पुन्हा इस्लाममध्ये येण्यासाठी दबाव टाकला जात आहे.
मंदसौर में सनातन धर्म अपना चुके शख्स को लड़की ने दिया मुसलमान बनने का ऑफर: बोली- मुसलमान आपके लिए जान देने तैयार, आपको हिन्दू धर्म में इसलिए शामिल किया ताकि वे मुस्लिमों को नीचा दिखा सकें#MadhyaPradesh https://t.co/PYtXwIXlNn
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) June 24, 2022
विशेष म्हणजे त्याच्या ओळखीची तरुणी हूर बानो सैफी ही दबाव आणत आहे. सैफी ही पूर्वी एका केबल वृत्तवाहिनीत पत्रकार होती.
४ वर्षांनंतरही चौकशी अहवाल उघड न केल्यावरून अनिल देशमुख यांची राज्यपालांकडे तक्रार !
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल २० जून या दिवशी !
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
‘आधार कार्डचा वापर केवळ ओळखीसाठी असावा’ या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्ये यांना नोटीस
डॉक्टरांच्या चिठ्ठीविना आता कोणतेही सिरप मिळणार नाही !