(म्हणे) ‘नरेंद्र मोदी हे हिटलरपेक्षाही पुढे गेल्याने हिटलर प्रमाणे मरतील !’

काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांचे आक्षेपार्ह विधान !

वॉशिंग्टन येथे संगीत कार्यक्रमात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू

गोळीबार करणार्‍या व्यक्तीचा अद्याप शोध लागलेला नाही. विशेष म्हणजे हा परिसर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊसपासून २ मैलांपेक्षा कमी अंतरावर आहे.

‘नरेंद्र मोदी यांनी मुसलमान व्हावे, आम्ही त्यांना डोक्यावर घेऊ !’

मुसलमानांचे धार्मिक नेते हिंदूंचे धर्मांतर करण्याच्याच विचारात असतात किंवा हिंदूंवर आक्रमण करण्याची चिथावणी देत असतात, हेच यातून लक्षात येते ! अशांवर उत्तरप्रदेश सरकारने कारवाई करून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

शनिदेवतेवर तैलाभिषेक करण्यासाठी ५०० रुपयांचे शुल्क आकारण्याचा निर्णय त्वरित मागे घ्या ! – हिंदु जनजागृती समिती

विश्‍वस्त मंडळ गरीब भाविकांचा शनिदेवतेवर अभिषेक करण्याचा संवैधानिक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हा निर्णय भाविकांच्या धार्मिक अधिकारांवर गदा आणणारा, तसेच गरीब आणि श्रीमंत भाविक असा भेदभाव करणारा आहे.

समस्तीपूर (बिहार) येथे संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये आढळली स्फोटके !

यावरून ‘विद्यार्थ्यांच्या नावाखाली चालू असलेल्या या आंदोलनात आता नक्षलवादी आणि आतंकवादी यांनी शिरकाव केला आहे’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ?

जम्मू-काश्मीरमध्ये २४ घंट्यांत ७ आतंकवादी ठार

आतंकवाद्याची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी जिहादी आतंकवादाचा निर्माता असलेल्या पाकिस्तानला नष्ट करावे लागेल !

संपूर्ण अफगाणिस्तानात आता केवळ २० शीख कुटुंबे शेष !

भारतात मुसलमानांवर कथित अन्याय झाल्यावर त्याविषयी अहवाल प्रकाशित करून भारताला खलनायक ठरवणारी अमेरिका आता अफगाणिस्तानमधून शीख नामशेष होत असतांना चकार शब्दही का काढत नाही ? असे भारताने अफगाणिस्तानला ठणकावून विचारले पाहिजे !

राहुल गांधी यांची ‘ईडी’कडून पुन्हा चौकशी  

यापूर्वी राहुल गांधी यांची ईडीकडून ३ दिवसांत ३० घंटे चौकशी करण्यात आली होती. नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा हेही आरोपी आहेत.

पाकिस्तानच्या कारागृहातून २० भारतीय मासेमारांची सुटका

या मासेमारांना कराचीच्या लांधी भागातील मालीर जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. ‘वाघा सीमेवर जाण्यासाठी मासेमारांना लाहोरला पाठवण्यात आले आहे. तेथे त्यांना भारतीय अधिकार्‍यांच्या कह्यात दिले जाईल’.

‘अग्नीपथ’च्या विरोधात ‘भारत बंद’चे आवाहन : ५०० हून अधिक रेल्वे गाड्या रहित

सर्वोच्च न्यायालयाने बंदचे आवाहन करणार्‍यांकडून दंड वसूल करण्याचा आदेश दिलेला असतांनाही असे आंदोलन करणार्‍या संघटनांवर बंदीच घातली पाहिजे !