काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांचे आक्षेपार्ह विधान !

रांची (झारखंड) – मला वाटते की मोदी हिटलरपेक्षाही पुढे गेले आहेत. हिटलरनेही सैन्यामध्ये ‘खाकी’ नावाची एक संस्था स्थापन केली होती. मोदी हिटरलच्या मार्गाने चालत आहेत. त्यामुळे हिटलरप्रमाणेच त्यांचा मृत्य होईल. हे लक्षात ठेवा, असे विधान काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांनी येथे अग्नीपथ योजनेच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या एका सभेमध्ये केले.
अग्निपथ पर PM मोदी को लेकर कांग्रेस नेताओं की बदजुबानी, अब सुबोध कांत सहाय ने कहा – ‘हिटलर की राह चलेगा तो वैसी ही मौत मरेगा’ pic.twitter.com/DLsqS3cLcA
— Newsroom Post (@NewsroomPostCom) June 20, 2022
संपादकीय भूमिका
|
B.K. Hariprasad :(म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष
Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी नवीन विशेष अन्वेषण पथकाची स्थापना