नुपुर शर्मा भाजपमधून निलंबित !

भाजप प्रत्येक धर्माचा मान राखतो, तसेच कोणत्याही धर्माशी संबंधित व्यक्तीचा अवमान करण्याचा निषेध करतो, असे भाजपने काढलेल्या एका निवेदनात नुपुर शर्मा यांचे नाव न घेता म्हटले आहे.

मुसलमान, ख्रिस्ती, शीख आदींना अल्पसंख्य घोषित करण्याच्या अधिसूचनेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

केंद्र सरकारकडून मुसलमान, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन यांना राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्य घोषित करणार्‍या वर्ष १९९३ मधील अधिसूचनेच्या विरोधात देवकीनंदन ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

मला कराची येथील कसोटीत सचिन तेंडुलकरला घायाळ करायचे होते !

पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याची स्वीकृती
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने याची नोंद घेऊन अशा खेळाडूंवर कारवाई केली पाहिजे !

गुरुग्राममध्ये इम्रानने आशाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर केला गोळीबार !

हिंदु युवतींनो, ‘लव्ह जिहाद’पासून सावधान ! अशा मुसलमानी षड्यंत्रापासून स्वत:चे रक्षण होण्यासाठी धर्मशिक्षण घेऊन साधना करा आणि आत्मबळ वाढवा, तसेच स्वरक्षणार्थ प्रशिक्षण घ्या !

मंदिर आणि संत यांच्या अवमानाच्या विरोधात रायपूर (छत्तीसगड) येथे संतांचे आज आंदोलन !

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे हिंदूंची मंदिरे आणि संत यांचा अवमान होत आहे. ‘काँग्रेसचे राज्य, म्हणजे पाकिस्तानी राजवट’ हेच यातून स्पष्ट होते !

खूंटी (झारखंड) जिल्ह्यात कॅथॉलिक चर्चकडून १२ मुलांचे धर्मांतर !

झारखंडमध्ये धर्मांतराबंदी कायदा असूनही कॅथॉलिक चर्च अवैधपणे हिंदु मुलांचे धर्मांतर करत आहेत. अशांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी !

बांगलादेशात एक डेपोला आग; ४४ लोकांचा मृत्यू !

यामध्ये शेकडो लोक घायाळ झाले. चितगांवजवळ असलेल्या सीताकुंडा येथे जहाजांच्या काही ‘कंटेनर्स’मधील रसायनांमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

संतांच्या चेतावणीनंतर ताजमहाल येथील कलादालनातील शौचालयाजवळ लावलेले भगवान श्रीकृष्णाचे चित्र हटवले !  

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

जो बायडेन यांच्या घरावरून उड्डाण निषिद्ध असतांना त्या भागात घुसले लहान विमान !

सुरक्षेसाठी जो बायडेन आणि त्यांच्या पत्नीला सुरक्षितस्थळी हलवले !

चिरंतन आनंद प्राप्तीसाठी साधनेला पर्याय नाही !

‘देवावर आणि साधनेवर विश्वास नसला, तरी चिरंतन आनंद प्रत्येकालाच हवा असतो. तो केवळ साधनेने मिळतो. एकदा हे लक्षात आले की, साधनेला पर्याय नसल्याने मानव साधनेकडे वळतो.’