इलेक्ट्रिक स्कूटरमधील बॅटर्‍या भारतीय हवामानाला अनुकूल नसल्याने त्यांना आग आहे ! – ‘एथर एनर्जी’ आस्थापन

या स्कूटरमध्ये ज्या बॅटर्‍या आहेत त्या थंड हवामान असलेल्या देशांसाठी बनवलेल्या आहेत. या बॅटर्‍या भारतीय हवामानानुसार बनवल्या पाहिजेत.

(म्हणे) ‘जाती-धर्मात कटुता आणणाऱ्या विचाराला माझे आजोळ थारा देणार नाही !’ – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

ज्या पक्षातील प्रत्येक मंत्री, नेते, कार्यकर्ते यांच्यावर प्रतिदिन कुठे ना कुठे भ्रष्टाचार, बलात्कार केल्याचे आरोप होतात, अशा पक्षाच्या प्रमुखांना ‘संस्कार’ वगैरे शब्द वापरणे शोभते का ?

(म्हणे) ‘मुंबऱ्यात काही शतके हिंदु-मुसलमान प्रेमाने रहात असल्याने मुंबऱ्याला अपकीर्त करू नका !’

मुसलमानप्रेमाचा पुळका आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट !

पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता आम्ही विकास करत आहोत ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कुणाला रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ नये, असा विकास हवा. सद्य:स्थितीत पर्यावरणाचा तोल ढासळत आहे. महाविकास आघाडी जनतेच्या हितासाठी काम करत आहे.

नागपूर येथे महागाईच्या विरोधात युवासेनेचे ‘थाळी वाजवा’ आंदोलन !

पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा आर्थिक भार हा सामान्य कुटुंबांना सोसावा लागत आहे.

रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे ‘डॉलर’ आणि ‘युरो’ यांना फटका ! – रशियाचा दावा

अनेक दशके अमेरिकी डॉलर हे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सर्वांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आले होते; परंतु यापुढे त्याला उतरती कळा लागेल.

संपूर्ण जिल्ह्यात नव्हे, तर केवळ मंदिराजवळील मांस विक्रीच्या दुकानांवर बंदी ! – गाझियाबादच्या महापौरांचे स्पष्टीकरण

मांस आणि मद्य यांच्यात कोणतीही तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे मद्याच्या दुकानांविषयी आमचा कोणताही आक्षेप नाही.  

पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील अविश्‍वासदर्शक ठराव फेटाळला  

संसदेत अविश्‍वादर्शक ठरावाच्या विरोधात मतदान न घेणे, हे राज्यघटनेचे उल्लंघन आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षांचे नेते शाहबाज शरीफ यांनी व्यक्त केली.

उत्तरप्रदेशातील मदरशांमध्ये राष्ट्रवादाचे धडे देण्यात येणार ! – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री धर्मपाल सिंह

यात आतंकवादाची कोणतीही गोष्ट नसेल. तसेच व्यावसायिक शिक्षणही दिले जाईल, अशी माहिती राज्येचे अल्पसंख्यांक मंत्री धर्मपाल सिंह यांनी दिली.

विवाहित हिंदु महिलेला फूस लावून पळवणार्‍या धर्मांध तरुणाला अटक !

उत्तरप्रदेशत लव्ह जिहादच्या विरोधात कायदा केल्यानंतरही धर्मांधांकडून अशा प्रकारची कृत्य केली जात आहेत. त्यामुळे अशांना आता जन्मठेपेची शिक्षा करण्याची तरतूद या कायद्यात केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !