महिलेचे धर्मांतर करून तिच्याशी केला विवाह !
उत्तरप्रदेशत लव्ह जिहादच्या विरोधात कायदा केल्यानंतरही धर्मांधांकडून अशा प्रकारची कृत्य केली जात आहेत. त्यामुळे अशांना आता जन्मठेपेची शिक्षा करण्याची तरतूद या कायद्यात केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

फतेहपूर (उत्तरप्रदेश) – येथे हसन महंमद उपाख्य मोनू या २२ वर्षीय तरुणाने शेजारच्या विवाहित हिंदु महिलेला फूस लावून देहली येथे नेले. तिथे तिचे धर्मांतर केले अन् तिच्याशी विवाह केला. या महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेचा शोध घेऊन तिला आणि मुसलमान तरुणाला कह्यात घेतले. तरुणाला पोलिसांनी अटक केली, तर महिलेला पतीकडे सोपवले.
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !