पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लंडनमध्ये आक्रमण

इम्रान खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा हात आल्याचा आरोप

‘वॉल्ट डिस्नी’कडून मनोरंजन मालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात समलैंगिक पात्रांचा समावेश करण्याचा निर्णय !

आधीच संस्कारांच्या नावाने बट्ट्याबोळ असलेली आणि समाजमनाला विनाशाकडे घेऊन जाणारी अमेरिका आता तेथील लहान मुलांच्या मनावर समलैंगिकतेच्या विकृतीचा मारा करणार आहे. त्यांचे अंधानुकरण करणारे भारतीय यातूनतरी काही बोध घेतील का ?

करौली (राजस्थान) येथे गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या दुचाकी फेरीवर धर्मांधांकडून आक्रमण !

अन्य धर्मियांच्या धार्मिक मिरवणुकांवर कधी हिंदुबहुल भागांत आक्रमण झाल्याची घटना घडल्याचे ऐकले आहे का ?

ब्रिटनमध्ये महागाई दर ४० वर्षांचा उच्चांक गाठण्याची शक्यता !

ब्रिटनमध्ये तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशातील महागाई दर ४० वर्षांचा उच्चांक गाठू शकतो, अशी शक्यता बँक ऑफ इंग्लंडने व्यक्त केली आहे.

मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध तरुणाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

विश्‍व हिंदु परिषदेचे नगर अध्यक्ष गुड्डू पंडित यांनी सांगितले की, हा तरुण या मुलीला येता-जात त्रास देत होता.

श्रीलंकेमध्ये सामाजिक माध्यमांवर बंदी

श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सर्व सामाजिक माध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे.

मुसलमानबहुल भागातील धर्मांधांकडून हिंदूच्या घरात घुसून मारहाण !

 उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना मुसलमानबहुल भागातील हिंदू असुरक्षित राहू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

प्रत्येक हिंदु धर्मियाने धर्मानुसार कृती करणे आवश्यक ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

भारत भूमीमध्ये इंग्रजांना जाऊन ७५ वर्षे उलटली, तरीही पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आपल्या देशात चालू आहे. ते आपल्या संस्कृतीला घातक असून प्रत्येक हिंदु धर्मियाने धर्मानुसार कृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन तालुक्यातील कोंडीवळे येथील प.पू. गगनगिरी महाराज मठाचे मठाधिपती प.पू. उल्हासगिरी महाराज यांनी केले.

देशातील अनेक समस्यांवर एकच उपाय ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच आज देशाची वाताहत झाली आहे. देशात लव्ह जिहाद, धर्मांतरण, गोहत्या, लोकसंख्येचा विस्फोट, गडकोट दुरवस्था अशा अनेक समस्या वाढत आहेत.

बादशाहांचा क्रूर इतिहास शिकवा !

पाठ्यपुस्तकातून बाबर, अकबर, औरंगजेब आदी धर्मांध बादशाहांची क्रूर अत्याचारांची माहितीही इतिहासातून शिकवा, म्हणजे पुढच्या पिढ्या सावध रहातील ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले