हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेणार्या धर्मांधाची घरे नागरिकांनी जाळली !
पोलीस धर्मांधांच्या विरोधात कठोर कारवाई करत नसल्याने नागरिक कायदा हातात घेत असतील, तर त्याचा विचार करणे आवश्यक !
पोलीस धर्मांधांच्या विरोधात कठोर कारवाई करत नसल्याने नागरिक कायदा हातात घेत असतील, तर त्याचा विचार करणे आवश्यक !
१५० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक घायाळ
विदेशात राजकारणात सक्रीय असणार्या अशा खलिस्तानवादी नेत्यांच्या विरोधात भारताने प्रथम पावले उचलावीत. खलिस्तानवाद समूळ नष्ट करण्यासाठी अशा नेत्यांवर प्रथम कारवाई करणे आवश्यक !
काही पंचांगांच्या मते हनुमान जन्मतिथी ही आश्विन वद्य चतुर्दशी, तर काहींच्या मते चैत्र शुद्ध पौर्णिमा ! महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो.
काशी विश्वनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या वादग्रस्त ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी वाराणसी न्यायालयाने आयुक्त नेमण्याचा आदेश दिला आहे. तसेच ‘१९ एप्रिल या दिवशी हे आयुक्त मंदिर-मशीद परिसराचा दौरा करून त्याचे चित्रीकरण करतील’, असाही आदेश दिला आहे.
सुदर्शन वृत्तवाहिनीचे सुरेश चव्हाणके यांच्यावर मुसलमानांच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण केल्याच्या आरोपाचे प्रकरण
हिंदूंची मिरवणूक काढली जात असतांना पोलिसांनी त्याला संरक्षण का दिले नाही, याचे उत्तर पोलिसांनी दिले पाहिजे ! तसेच या निष्काळजीपणाला उत्तरदायी असणार्यांवर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे !
आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी उपयुक्त असलेल्या ‘शून्य’, ‘महाशून्य’ आणि ‘निर्गुण’ या नामजपांच्या ध्वनिमुद्रणाचे लोकार्पण डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे सुप्रसिद्ध गायक पू. किरण फाटक यांच्या मंगलहस्ते १५ एप्रिल या दिवशी येथे आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आले.
हा पूजाविधी सर्वसाधारणपणे सगळ्यांना करता यावा यादृष्टीने सिद्ध (तयार) केला आहे. कोणाला जर षोडशोपचार पद्धतीने पूजा करता येत असेल तर ते त्याप्रकारे पूजाविधी करू शकतात किंवा काही ठिकाणी परंपरेप्रमाणे पूजाविधी ठरलेला असतो. ते त्याप्रमाणे पूजन करू शकतात.
खलिस्तानी आतंकवाद्यांच्या मुसक्या आवळल्या नाहीत, तर ते उद्दाम होऊन त्यांच्या समाजविघातक कारवायांमध्ये वाढ होईल. त्यामुळे खलिस्तानवादी आतंकवाद संपवणे आवश्यक !