पोलीस धर्मांधांच्या विरोधात कठोर कारवाई करत नसल्याने नागरिक कायदा हातात घेत असतील, तर त्याचा विचार करणे आवश्यक ! – संपादक

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील रुनकता भागात लव्ह जिहादच्या प्रकणातील आरोपी साजिद याला अटक न झाल्याने संतप्त नागरिकांनी त्याची २ घरे जाळली. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे, तर या घटनेत निष्काळजीपणा केल्यामुळे एका पोलीस अधिकार्याला निलंबित करण्यात आले आहे.
#Agra #Love #Jihad: लव जिहाद के आरोपी युवक के घर को भीड़ ने लगाई आग, पुलिस ने शुरू की कार्रवाईhttps://t.co/J0VUoNUpXI
— Zee Uttar Pradesh Uttarakhand (@ZEEUPUK) April 15, 2022
आरोपी साजिद एका व्यायामशाळेचा संचालक आहे. त्याने एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला घेऊन पलायन केले होते. या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतरही त्याला पोलिसांनी अटक न केल्याने संतप्त लोकांनी त्याची घरे जाळली. पोलिसांनी पळवून नेलेल्या तरुणीला देहलीतून कह्यात घेतले आहे.
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश