परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अध्यात्माविषयी मार्गदर्शन
‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र असल्यामुळे ते इतरांना शिकवण्यात वेळ घालवण्यापेक्षा ते शिकण्यासाठी वेळ द्यावा. मी आयुष्यभर केवळ शिकण्यालाच महत्त्व दिले आहे.’
‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र असल्यामुळे ते इतरांना शिकवण्यात वेळ घालवण्यापेक्षा ते शिकण्यासाठी वेळ द्यावा. मी आयुष्यभर केवळ शिकण्यालाच महत्त्व दिले आहे.’
उपनयनविधीचे आयोजन लक्ष्मीव्यंकटेश मंदिराच्या परिसरातील एका सभागृहात करण्यात आले होते. त्यामुळे उपनयनाच्या कार्यक्रमात पुष्कळ सात्त्विकता जाणवून माझ्या मनाला आनंद जाणवत होता.
सगळ्यात महत्त्वाचे, म्हणजे आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे रियाज करावा. आपले डोके चालवू नये; मात्र मनात शंका आल्यास गुरूंकडून तिचे समाधान अवश्य करून घ्यावे. ‘रियाज करोगे, तो राज करोगे’, असे संगीतातील महनीय मंडळींनी म्हटले आहे. ते सार्थच आहे.
‘मंगळुरू, कर्नाटक येथील सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांची आई सौ. भवानी प्रभु यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांची पुढील गुणवैशिष्ट्ये लक्षात आली.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने ‘श्रीरामनवमी ते हनुमान जयंती’ (२१ ते २७.४.२०२१) या कालावधीत स्वरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत ‘बलोपासना वर्ग सप्ताह’ घेण्यात आला होता. बलोपासना वर्गाची रूपरेषा, बलोपासनावर्गाचा धर्मप्रेमी आणि प्रशिक्षणसेवक यांना झालेला लाभ अन् या वर्गाच्या माध्यमातून शिकायला मिळालेली सूत्रे’ श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.