साबारकांठा (गुजरात) येथे धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूकडून घरे विकून पलायन करण्याचा प्रयत्न !

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने तात्काळ हिंदूंचे रक्षण करून त्यांना पलायन करण्यापासून परावृत्त करावे !

अमेरिका युक्रेनला आणखी ५ सहस्र ७०० कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे पाठवणार !

‘रशियाने आक्रमण केल्यास अमेरिका साहाय्य करील’, असे सांगणार्‍या अमेरिकेने युद्ध चालू झाल्यावर युक्रेनला एकटे सोडले. त्यामुळे अमेरिकेने युक्रेनला कितीही साहाय्य केले, तरी ते वरवरचेच असणार आहे, हे लक्षात घ्या !

राजस्थानमध्ये घरांवर धार्मिक ध्वज फडकावण्यावर बंदी !

राजस्थानच्या काँग्रेस सरकारचा हिंदुद्रोही निर्णय
ब्रिटिशांच्या काळात जसे निर्बंध घालण्यात आले होते, तशाच प्रकारचे निर्बंध आता काँग्रेस सरकार घालत आहे, हे लक्षात घ्या !

भारत-नेपाळ सीमेजवळ मदरसे आणि मशिदी यांच्या संख्येत वाढ !

केवळ आकडेवारी गोळा करून उपयोग नाही, तर येथील अनधिकृत मशिदी आणि मदरसे यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे !

पाकचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी हाफिझ सईदला केले होते आर्थिक साहाय्य !

भारतावर आक्रमण करणार्‍या जिहादी आतंकवाद्याला साहाय्य करणारे शरीफ पाकचे पंतप्रधान झाल्यानंतर ते कधीतरी भारताशी चांगले संबंध ठेवतील का ?

भारत एक मास पुरेल इतके तेल आयात करतो, तर तितकेच तेल युरोप रशियाकडून अर्ध्या दिवसात घेतो !

भारताने पाश्‍चात्त्य राष्ट्रांना सुनावले !
अमेरिकेचे भारताला रशियासमवेत शस्त्रकरार न करण्याचे आवाहन

राजकारणी आणि सांप्रदायिक यांच्यातील भेद !

‘स्वार्थासाठी राजकीय पक्ष पालटणारे सहस्रो असतात; पण स्वार्थत्यागी सांप्रदायिकांच्या मनाला संप्रदाय पालटण्याचा विचार एकदाही शिवत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

भाजपचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा नोंद !

हीच तत्परता पोलिसांनी धर्मांधांच्या संदर्भातही दाखवावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! मानखुर्द येथे धर्मांधांनी दंगल करूनही पोलीस स्वतःहून गुन्हा नोंद करण्यास सिद्ध नव्हते !

‘हेलिना’ या भारतीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी !

अत्याधुनिक आणि हलक्या असलेल्या हेलिकॉप्टरवरून उड्डाण चाचण्या घेण्यात आल्या आणि ‘सिम्युलेटेड टँक’ला (टँकच्या नमुन्याला) लक्ष्य करण्यात आले. या चाचणीमुळे ‘आत्मनिर्भर भारता’च्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला चालना मिळाल्याचे म्हटले जात आहे.