तीन वर्षे गैरहजर असूनही डिसले गुरुजींना वेतन का देण्यात आले ?
परितेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षक असतांना डिसले गुरुजींना तंत्रस्नेही विशेष शिक्षक म्हणून जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत (डाएट) प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले होते; मात्र तेथे ते सलग ३ वर्षे गैरहजर राहिले.