जून २०२१ पासून कु. मधुरा भोसले यांना मिळालेल्या ज्ञानाच्या संदर्भात कृतज्ञता व्यक्त करतांना त्यांच्याकडून पूर्वीप्रमाणे श्रीकृष्णाऐवजी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नावाचा उल्लेख होण्याचे कारण
इतरांची आध्यात्मिक प्रगती होतांना ते गुरूंकडून देवाकडे जातात, तर मधुराची प्रगती होतांना ती श्रीकृष्णाकडून माझ्याकडे येत आहे.