रेल्वे प्रशासनाकडून बाबरमाची (कराड) बाधितांना प्रतिगुंठा ५.५ लाख रुपये !
तालुक्यातील बाबरमाची येथील रेल्वे बाधित क्षेत्राला रेल्वे प्रशासनाकडून प्रतिगुंठा ५.५ लाख रुपये धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे.
तालुक्यातील बाबरमाची येथील रेल्वे बाधित क्षेत्राला रेल्वे प्रशासनाकडून प्रतिगुंठा ५.५ लाख रुपये धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे.
रेगाव भीमा हिंसाचाराच्या प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची ४ फेब्रुवारी या दिवशी चौकशी आयोगासमोर ६ घंटे साक्ष नोंदवण्यात आली. या वेळी शुक्ला यांनी आयोगासमोर पुराव्यांचे प्रतिज्ञापत्रही सादर केले.
फ्रान्समध्ये वाढत चालेल्या इस्लामी धर्मांधतेविषयीची माहिती वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात दाखवल्यावरून ‘कॅनाल प्लस’ या वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकार ओफेली मेयुनीर यांना धमक्या देण्यात येत आहेत.
सध्या अनेक ठिकाणी सकाळी बाहेर चालायला जाण्यास अडचणी आहेत. विशेषतः ‘वयस्कर व्यक्तींनी बाहेर जाऊ नये’, असे घरातील सदस्यांना वाटते.
सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांकडून त्यांची पत्नी, मुले, पुतणे आदींना उमदेवारीत प्राधान्य देऊन घराणेशाही जोपासली जात आहे.
मारहाणीला साहाय्यक पोलीस निरीक्षक झैदी यांनी साहाय्य केल्याचा आरोप त्यागी यांच्या पत्नीने केला आहे.
‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी गोवा पोलिसांनी संपूर्णपणे पूर्वसिद्धता केल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी सांगितले.
समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.