बनारस हिंदु विश्वविद्यालयामध्ये वैदिक गणिताच्या एक वर्षाच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रारंभ
बनारस हिंदु विश्वविद्यालयामध्ये आता वैदिक गणिताचा डिप्लोमा अभ्यासक्रम प्रारंभ करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम ऑनलाईनही शिकता येणार आहे. हा एक वर्षाचा अभ्यासक्रम असणार आहे.