
नाशिक – येथील महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांची हत्या केल्यानंतर त्यांचे पती संदीप वाजे आणि त्यांचे साथीदार यांनी त्यांना गाडीसह जाळून टाकले. वाडीवर्हे पोलिसांनी संशयित संदीप वाजे यांना ४ फेब्रुवारी या दिवशी अटक करून इगतपुरी न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)