पंजाबला भारतापासून तोडण्यासाठी खलिस्तानवाद्यांना समवेत घेऊन शत्रूराष्ट्राचे छुपे युद्ध चालू ! – प्रविण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र
पंजाबमध्ये काही देशविरोधी तत्त्वे कार्यरत आहेत. देशाच्या विरोधात शत्रूराष्ट्राने छुपे युद्ध प्रारंभ केले आहे; मात्र ते या युद्धात कधी यशस्वी होणार नाहीत.