शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर कह्यात !
पात्र विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय कोण आणि कसा भरून काढणार ? आय.ए.एस्. दर्जाचे अधिकारीही अशा प्रकरणामध्ये सामील असल्याने भ्रष्टाचाराची भयावहता लक्षात येते. अशा अधिकार्यांना बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षाच दिली पाहिजे !