असदुद्दीन ओवैसी यांचे पूर्वज हिंदु असणे आणि आता असदुद्दीन अन् अकबरुद्दीन हे ओवैसी बंधू कट्टर हिंदुद्वेष्टे होणे !

धर्मांतर नव्हे, राष्ट्रांतर !

श्री. शंकर गो. पांडे

‘भाग्यनगरातील (हैद्राबाद) गोशामहल विधानसभा क्षेत्राचे कट्टर हिंदुत्वनिष्ठ आमदार राजासिंह ठाकूर यांच्या मते असदुद्दीन ओवैसी यांचेही पूर्वज हिंदूच होते. निजामाच्या कार्यकाळात त्यांच्या पूर्वजांनी धर्मांतर करून इस्लाम स्वीकारला. आज त्यांचे असदुद्दीन आणि अकबरुद्दीन ओवैसी हे वंशज कट्टर हिंदुद्वेष्टे म्हणून ओळखले जातात. या दोन्ही भावांच्या तोंडी नेहमीच हिंदूंच्या संहाराची भाषा असते. या दोघांची भारतावरील निष्ठा संशयास्पद आहे.’ – श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.